अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवर., तबलिगी जमातने जाणूनबुजून पसरवला कोरोना, कारवाई करणारच'- योगी आदित्यनाथ यांचा इशारा.,नाशिकमधील उत्तर भारतीयांना घेऊन आणखी एक रेल्वे लखनऊकडे रवाना, रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना.,न्यायालयात हजर करण्यात आलेला पालघर हत्याकांडातील आरोपी पॉझिटिव्ह., दिल्लीत एकाच इमारतीत सापडले ४१ कोरोनाबाधित, परिसरात खळबळ, जालंधर मध्ये गाडी रोखणाऱ्या पोलिसाला बोनेटवर टाकून सुस्साट सुटणाऱ्या चालकाला अटक., जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कामगारांमध्ये भेदभाव नको, सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या : प्रकाश आंबेडकर यांची मागणी.,आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र भाजप सरकारच्या चुकीमुळे गेलं गुजरातेत. काँग्रेसचा मोदी सरकारवर आरोप, काँग्रेसच्या आरोपांना फडणवीस यांचं उत्तर; म्हणाले आपलं अपयश झाकण्याकरिता छात्या बडवण्याचा हा कार्यक्रम., पहा या सर्व महत्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा -

#LokmatNews #delhi #devedndrafadnavis #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat